Wednesday, April 10, 2013

Khoop ya vaadyaas daare

खूप या वाड्यास दारे 

एक याया कैक जाया 

दो घडी येतात तेही 

लावूनी जातात माया


पाखरांची मुक्त मांदी

गात हे आल्हाद नांदी


अंगणीत आलात डोळे


एकनाहती शुभ्रभातिआणखी रात्री पहाटे


चांदणे शेजेचं येते


आणि फुलेदेखील माती


स्वप्नेच्या राज्यात नेतेमी खरात तेथील वासी


हाणवाडा ही सराई


पाहुणा येथे जरीही


जायेचि माते न घाई


(A beautiful Marathi poem from a beautiful movie)


0 scribbling(s):

Post a Comment